e pik pahani ई पीक पाहणीमध्ये आपण शेतातील विविध घटकांची नोंद करू शकतो त्यात आपल्या शेताच्या बांधावरील झाडांचीही नोंद करता येते. ई पीक पाहणी अॅप च्या सहाय्याने बांधावरची झाडे नोंदवतात ते पाहूया. ...
आई, बहिणींचा शेतजमिनीच्या हिश्यातील हक्क कमी करण्यासाठी हक्कसोडपत्राचा दस्तच करावा लागतो. त्यासाठी किमान दहा हजारांचा खर्च आणि दोन-तीन महिने तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत. ...
राज्य सरकारने आपली तिजोरी भरण्यासाठी मुद्रांक (स्टॅम्प पेपर) शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक कागदपत्रासाठी नागरिकांच्या खिशावर बोजा वाढणार आहे. ...
पुणे जिल्हा मुद्रांक कोषागारमधून गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मुद्रांक वितरकांना पुरेसे मुद्रांक वितरित होत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...
e chawadi महसूल विभागाच्या ई-चावडींतर्गत जिल्ह्यातील शेतसारा आकारणी आणि वसुलीची व्यवस्था ऑनलाइन होणार आहे. यासाठी आवश्यक शेती, शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ...