नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ऑनलाईन दस्त डाऊनलोड करताना आधार, पॅन व बोटांचे ठसे दिसणार नाहीत अशा स्वरूपाची सुविधा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधार, पॅन व बोटांच्या ठशांचा गैरवापर टाळून बनावट दस्त नोंदणी करता येणार नाही. येत्या महिनाभरा ...
अपुरे व चुकीचे मुद्रांक शुल्क भरणे तसेच जमिनीच्या व बांधकामाच्या वापरासंदर्भात चुकीची माहिती देऊन मुद्रांक शुल्क भरणे अशा प्रकरणांमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर केली होती. दोन टप्यात राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा पहिला टप्पा ३१ जानेवार ...
राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी संवर्गातील २३ जिल्ह्यांमधील २ हजार ५०१ पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी मंगळवारी (दि. २३) जाहीर करण्यात आली. ही पदे जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात आली. ...
तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात जिल्हास्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. ...