तुमच्या Shet Jamin जमिनीचे तुम्हीच मालक असण्याची सरकार दरबारी ओळख म्हणजे कागदोपत्री असलेली नोंद. मात्र, जमिनीची खरेदी-विक्री होताना नकळत काही व्यवहार झाल्यास तुम्हाला कल्पना असते का, नाही ना? ...
गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...
शेतजमीन, घर, फ्लॅट, आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात. त्यालाच बक्षीसपत्र म्हणतात. ...