लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

३० दिवसांत घरे खाली करा, अर्ध्या गावाला महसूल विभागाची अतिक्रमणाची नोटीस - Marathi News | Demolish houses in 30 days, encroachment notice from revenue department to half village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३० दिवसांत घरे खाली करा, अर्ध्या गावाला महसूल विभागाची अतिक्रमणाची नोटीस

दोनशेहून अधिक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण ...

वाळू धक्क्यावर कारवाई दरम्यान बुडालेल्या तलाठ्याचा ३० तासानंतर सापडला मृतदेह - Marathi News | Talathi's body found in Purna river basin after 30 hours; Accident during action on sand blast at Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू धक्क्यावर कारवाई दरम्यान बुडालेल्या तलाठ्याचा ३० तासानंतर सापडला मृतदेह

छत्रपती संभाजीनगरच्या पाणबुडी पथकाला मृतदेह सापडण्यास यश ...

खळबळजनक! अवैध वाळू उपस्यावर कारवाई करताना पूर्णा नदी पात्रात तलाठी बुडाला - Marathi News | While taking action against illegal sand extraction, Talathi sank in Purna river bed at Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक! अवैध वाळू उपस्यावर कारवाई करताना पूर्णा नदी पात्रात तलाठी बुडाला

शोधकार्यासाठी एनडीआरएफ पथक दाखल, पोलीस, महसूल अधिकारी तळ ठोकून ...

‘एनए’तील खाबूगिरीला चाप; भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | bribe in 'NA'; Abolishes the system of independent permission of plots, State Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एनए’तील खाबूगिरीला चाप; भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात, राज्य सरकारचा निर्णय

अकृषक जमिनीवर कोणतेही बांधकाम करणे हे बेकायदेशीर ठरविले जात असे. तसेच, एनए नसलेल्या जमिनींवर घरे बांधण्यासाठी बँकाही कर्ज देत नसत. त्यामुळे एनए प्रक्रियेला कमालीचे महत्त्व आले हाेते.  ...

शासनाच्या स्वस्त वाळू धोरणाला मिळेना गती; मराठवाड्यातील डेपोंकडे वाळू कंत्राटदारांची पाठ - Marathi News | Government's cheap sand policy not gaining momentum; Back of sand contractors to depots in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाच्या स्वस्त वाळू धोरणाला मिळेना गती; मराठवाड्यातील डेपोंकडे वाळू कंत्राटदारांची पाठ

नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ६०० रुपये ब्रासने वाळू खरेदी करता येणार आहे. ...

सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू - Marathi News | Common citizens will get cheap sand; The first depot in Marathwada started in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू

शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार ...

शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी - Marathi News | The government raised the bar for promotions in the revenue department; 58 Tehsildars became Deputy Collectors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

या निर्णयामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...

मोठी बातमी! राज्यातून अकृषी कर हटणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा - Marathi News | Big news! Non-agricultural tax will be removed from the state, 'tax' will have to be paid only once: Radhakrishna Vikhe Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! राज्यातून अकृषी कर हटणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

सरकारच्या महसुलावर परिणाम होईल; पण नागरिकांचा मोठा त्रास वाचणार ...