लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट; शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर लावले पत्नीचे नाव - Marathi News | Unique wedding anniversary gift; Wife's name inscribed on the farm land Satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट; शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर लावले पत्नीचे नाव

Satbara भारतीय कुटुंबपद्धतीत महिलांना गृहलक्ष्मी म्हणून मान असला, तरी संपत्तीचा विषय येतो, तेव्हा मात्र या लक्ष्मीची झोळी कायमच रीती राहिली आहे. ...

परवानगी २१०० ब्रासची, उत्खनन तब्बल १३ हजार ब्रास; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार - Marathi News | Permission for 2100 brass, excavation for 13 thousand brass; Types in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परवानगी २१०० ब्रासची, उत्खनन तब्बल १३ हजार ब्रास; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

परवानगीपेक्षा पाचपट जास्त उत्खनन होत असताना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. ...

Jamin Mojani : शेतजमीन मोजणी जलद होण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय: वाचा सविस्तर - Marathi News | Jamin Mojani : Revenue Department's big decision to speed up agricultural land calculation: Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : शेतजमीन मोजणी जलद होण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय: वाचा सविस्तर

Jamin Mojani Nirnay राज्यात 'ई-मोजणी २.०' प्रणालीमुळे जमीन मोजणी नकाशाची 'क' प्रत डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होत आहे. ...

शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत - Marathi News | ACB raids as soon as Gamcha is removed from the shoulder by farmer; Along with the bribed Kotwala, the Talathi is also arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत

शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई ...

Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम - Marathi News | Satbara Apak Shera : The Apak Shera on Satbara will be removed immediately; 'This' campaign has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

Satbara Apak Shera महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे. ...

E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो? - Marathi News | E Pik Pahani : From what distance should a photo of crops be taken during an digital crop survey pik pahani? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरिपातील ई-पीक पाणी अर्थात सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. ...

e pik pahani : ई-पीक पाहणीचे मोबाईल अ‍ॅप अपडेट झाले; खरीप पीक पाहणीला सुरवात - Marathi News | e pik pahani : Mobile app of e pik Pahani updated; Kharif crop survey starts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e pik pahani : ई-पीक पाहणीचे मोबाईल अ‍ॅप अपडेट झाले; खरीप पीक पाहणीला सुरवात

e pik pahani ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी सुरु झाली आहे. ...

ई-मोजणीचे कामकाज कसे चालते? शेतकऱ्यांना ह्याचा कसा फायदा होतोय? वाचा सविस्तर - Marathi News | How does e-mojani work? How are farmers benefiting from it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-मोजणीचे कामकाज कसे चालते? शेतकऱ्यांना ह्याचा कसा फायदा होतोय? वाचा सविस्तर

e mojani ई-मोजणीमुळे ग्रामीणभागातील जनतेला जमीन मोजणीसाठी सोपी, जलद आणि अचूक प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. यामुळे, जमीन मालकांचे हेलपाटे थांबले असून जमिनीच्या मालकीचे वादही कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...