लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

"रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली, काँग्रेस ही भ्रष्टाचाराचे..," केंद्रीय मंत्र्यांचा निशाणा - Marathi News | former rbi governor Raghuram Rajan has destroyed the entire banking system targets congress rahul gandhi bjp minister Rajeev Chandrasekhar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली, काँग्रेस ही भ्रष्टाचाराचे..," केंद्रीय मंत्र्यांचा निशाणा

अलिकडेच राजन यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्न उपस्थित केले होते.  ...

जर-तरच्या उंबरठ्यावरच्या वर्षात महागाईचे काय होईल? - Marathi News | what will happen to inflation in future years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जर-तरच्या उंबरठ्यावरच्या वर्षात महागाईचे काय होईल?

व्याज दरवाढीच्या उपचारांना महागाई नावाचा रुग्ण प्रतिसाद देत आहे. औषधाची मात्रा वाढवली असती, तर कदाचित रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता होती. ...

KYC नसेल तरी ग्राहकांचे बँकेचे व्यवहार थांबवू नका! ३० दिवसांत क्लेमची रक्कम द्या: RBI  - Marathi News | do not stop customers bank transactions even if there is no kyc pay claim amount within 30 days says rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :KYC नसेल तरी ग्राहकांचे बँकेचे व्यवहार थांबवू नका! ३० दिवसांत क्लेमची रक्कम द्या: RBI 

खातेधारकांकडून वारंवार केवायसी मागितले जाऊ नये, तसेच केवायसी नाही दिले तरी बँकिंग व्यवहार रोखले जाऊ नयेत ...

५० टक्के गुलाबी नोटा आल्या परत; १.८० लाख कोटी रुपये बॅंकांमध्ये आले  - Marathi News | 50 percent pink notes are back 1 80 lakh crore came into the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० टक्के गुलाबी नोटा आल्या परत; १.८० लाख कोटी रुपये बॅंकांमध्ये आले 

गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती ...

आरबीआयकडे १.८० लाख कोटींच्या २००० च्या नोटा आल्या, RBI याचे काय करणार? - Marathi News | what will rbi do with 2000 note collected at the bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आरबीआयकडे १.८० लाख कोटींच्या २००० च्या नोटा आल्या, RBI याचे काय करणार?

बंद झालेल्या आणि बँकांमध्ये जमा झालेल्या २००० रुपयांच्या नोटांचे RBI काय करणार? ...

दिलासा: रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जाचा हप्ता वाढणार नाही, वर्षभर दरवाढ नाही? - Marathi News | big relief repo rate unchanged from rbi loan installment will not increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा: रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जाचा हप्ता वाढणार नाही, वर्षभर दरवाढ नाही?

गेल्या दोन पतधोरणाच्या माध्यमातून व्याजदरवाढीला आरबीआयने ब्रेक दिला. हाच ट्रेन्ड आगामी वर्षभर तरी दिसेल, असा अंदाज आहे. ...

500 रुपयांच्या नोटा मागे घेऊन, पुन्हा जारी होणार 1000 रुपयांच्या नव्या नोटा? RBI गव्हर्नर म्हणाले... - Marathi News | RBI Governor Shaktikanta Das says rbi not thinking of withdrawing rs 500 notes or reintroducing new rs 1000 notes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :500 रुपयांच्या नोटा मागे घेऊन, पुन्हा जारी होणार 1000 रुपयांच्या नव्या नोटा? RBI गव्हर्नर म्हणाले...

पत्रकार परिषदेला संबोधित करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 1.8 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा RBI च्या घोषणेनंतर, परत आल्या आहेत. ...

२ हजारांच्या नोटा मागे घेतल्याची घोषणा, १५ दिवसांत बँकांकडे परत आल्या ९,०५०,०००,००० नोटा - Marathi News | 2000 notes taken back reserve bank of indiagovernor shaktikanta das 9050000000 notes in banks 15 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजारांच्या नोटा मागे घेतल्याची घोषणा, १५ दिवसांत बँकांकडे परत आल्या ९,०५०,०००,००० नोटा

१९ मे रोजी रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतल्याची घोषणा केली होती. ...