लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

500 रुपयांच्या नोटेसंदर्भात माठी बातमी, RBI गव्हर्नर यांच्या स्वाक्षरी संदर्भात PIB नं दिली महत्वाची माहिती - Marathi News | pib fact check Important news regarding Rs 500 note, important information given by PIB regarding RBI Governor's signature | Latest business News at Lokmat.com

व्यापार :500 रुपयांच्या नोटेसंदर्भात माठी बातमी, RBI गव्हर्नर यांच्या स्वाक्षरी संदर्भात PIB नं दिली महत्वाची माहिती

सध्या RBI गव्हर्नर यांच्या स्वाक्षरीसंदर्भातही एक मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजचे सत्य PIB फॅक्ट चेकरने समोर आणले आहे. ...

कर्जाचा हप्ता कमी हाेण्याचे स्वप्न पाहू नका, आरबीआयची भूमिका - Marathi News | Don't dream of reducing loan installments, RBI's stance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचा हप्ता कमी हाेण्याचे स्वप्न पाहू नका, आरबीआयची भूमिका

पतधोरण समितीच्या गेल्या दाेन बैठकांनंतर आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले की, गरज भासल्यास व्याजदर वाढविण्यात येतील.  ...

व्याजदरांबाबत RBI एमपीसी समितीत एकमत नाही? काही सदस्य रेपो रेट वाढवण्याच्या बाजूनं नाही - Marathi News | No consensus in RBI MPC committee on interest repo rates Some members are not in favor of increasing the repo rate inflation governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदरांबाबत RBI एमपीसी समितीत एकमत नाही? काही सदस्य रेपो रेट वाढवण्याच्या बाजूनं नाही

आरबीआयच्या पतधोरण समितीनं एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. ...

रिझर्व्ह बँकेनं बदलले नियम; आता पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन घेणं सोपं राहणार नाही - Marathi News | RBI changed rules Now taking personal loan credit card loan will not be easy see what are the changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेनं बदलले नियम; आता पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन घेणं सोपं राहणार नाही

RBI New Rule For Personal Loan : रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनंतर आता पर्सनल लोन घेणं आणि क्रेडिट कार्डावर लोन घेणं सोपं राहणार नाही. ...

RBI Update : 'या' मोठ्या बँकांनी लॉकरचे नियम बदलले, आता भरावे लागणार एवढे शुल्क - Marathi News | rbi update these big banks have changed the rules regarding lockers now this much fee will have to be paid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' मोठ्या बँकांनी लॉकरचे नियम बदलले, आता भरावे लागणार एवढे शुल्क

RBI ने देशातील सर्व बँकांना बँक लॉकरच्या सुधारित करारावर ग्राहकांना स्वाक्षरी करण्यासाठी मुदतही दिली. ...

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी 'स्वामीनाथन जानकीरमन' यांची नियुक्ती - Marathi News | Swaminathan Janakiraman appointed as Deputy Governor of RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी 'स्वामीनाथन जानकीरमन' यांची नियुक्ती

महेश कुमार जैन यांना जून २०१८ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ २ वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. ...

सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट किती फायदेशीर, काय आहे खास, पैसे गुंतवावे का? जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | How profitable is investment in sovereign gold bonds know how to invest profit get Know everything rbi government india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट किती फायदेशीर, काय आहे खास, पैसे गुंतवावे का? जाणून घ्या सर्वकाही

एफडी किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक स्कीमपेक्षा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करून आपल्याला अधिक नफा मिळवता येऊ शकतात. ...

२०००च्या नोटा मागे घेण्याच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था होणार 'सुपर चार्ज'; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Economy will be supercharged as rbi withdraws of 2000 notes Disclosure from SBI report know report details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०००च्या नोटा मागे घेण्याच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था होणार 'सुपर चार्ज'; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा

रिझर्व्ह बँकेचं हे पाऊल अर्थव्यवस्थेला अनेक बाबींवर 'सुपर चार्ज' करू शकते, असं त्यात म्हटलंय. ...