लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

रिझर्व्ह बँक सरकारी तिजोरी भरते, ग्राहकांचे खिसे फाटकेच! - Marathi News | The Reserve Bank fills the government coffers, leaving customers' pockets empty! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह बँक सरकारी तिजोरी भरते, ग्राहकांचे खिसे फाटकेच!

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँकेने केंद्राला दिलेला भलाभक्कम लाभांश हा खरेतर सामान्य बँक ग्राहक आणि ठेवीदारांसाठी वापरला जाणे आवश्यक आहे; पण तसे होताना दिसत नाही. ...

बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही - Marathi News | reactivating a closed bank account will be easy rbi has simplified kyc rules no need to go to home branch | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) केवायसी नियम आणखी शिथिल करण्यासाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. पाहा काय केलेत आरबीआयनं बदल. ...

गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर - Marathi News | Gold Loan Advantage RBI's Revised Norms to Boost Lending & Transparency in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर

Gold Loan Advantage : रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याच्या कर्जाशी संबंधित नवीन नियम प्रसिद्ध केले आहेत. अशा परिस्थितीत, याचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल याचे गणित समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ...

३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत? - Marathi News | you will save 4 63 lakhs on a home loan of 30 lakhs enter your loan amount and see how much you will save | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?

Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली. आरबीआयनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली. तर रेपो दरात गेल्या दोन वेळासह आतापर्यंत १ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ...

PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम - Marathi News | punjab nationational bank makes big announcement on emi home loan car loanimpact of rbi repo rate decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरातील कपातीनंतर पीएनबीनं ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाहूया काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं ...

RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI - Marathi News | RBI gift to common indians take out loans cheaply Jumbo cut of half a percentage point in repo rate, EMI will be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI

गृहकर्जाचे व्याजदर ७.७५ टक्क्यांच्या खाली येण्याचा अंदाज, सलग तिसऱ्यांदा दिलासा ...

अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे - Marathi News | Main Editorial on RBI Repo rate deduction banking sectors loan emi policy making | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे

मागील तिमाहीत महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली आला आहे ...

बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय - Marathi News | Rs 2.5 lakh crore relief to banks; Loan facility; Decision to bring liquidity to the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय

पतधोरण समितीच्या बैठकीत सीआरआर १०० बेसिस पॉइंटपर्यंत कपातीचा निर्णय घेतल्याने उपलब्ध होणार अधिक रोकड ...