RBI News: अत्यंत छोटी कर्जे देणाऱ्या मायक्रो फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांकडून सुरू असलेल्या ‘नेटिंग ऑफ’वर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने मायक्रो फायनान्स क्षेत्रातील अवाच्या सव्वा व्याजदरांवर अलीकडेच अंकुश लावला होता. ...
Jio Financial Services RBI : मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीला मोठं यश मिळालं आहे. पाहा रिझर्व्ह बँकेनं कशासाठी दिली त्यांना परवानगी ...
India gold reserve : भारताने अलीकडेच ब्रिटनमधून १०० टन सोने परत मागवले आहे. एवढेच सोने आणखी परत आणणार आहे. मात्र, सरकार आपलं सोने देशाबाहेर का ठेवतात? ...
Unified Lending Interface : झटपट कर्ज मंजूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामुळे कर्ज प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. ...
5 Day Work Week For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ...