लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 47 अब्ज डॉलर्सची घट, सोन्याचा साठाही घसरला... - Marathi News | India's foreign exchange reserves drop by $47 billion, gold reserves also fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 47 अब्ज डॉलर्सची घट, सोन्याचा साठाही घसरला...

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, फक्त सात दिवसांत 18 बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. ...

रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार - Marathi News | indian rupee fells to all time low due to fpi outflows global tension and strong dollar inflation to go up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार

Rupee Vs Dollar News : भारतीय रुपयाने पुन्हा एकदा डॉलरसमोर मान टाकली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे देशात आयात महागाई वाढण्याचा धोका आहे. ...

'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत - Marathi News | rbi governor shashikant das stresses on achieving inflation rate of 4 percent loan emi rates likely to remain unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत

inflation rate : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चलनवाढीविरोधात केंद्रीय बँकेचा लढा अद्याप संपलेला नाही. यावेळी व्याजदराबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. ...

केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले - Marathi News | Don't freeze bank account for not doing KYC process RBI warned all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले

डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरात असलेल्या लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. ...

India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद! - Marathi News | India Inflation Rate: Disagreement between RBI and Central Government regarding inflation, rate cut! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद!

Inflation Rate in India: आर्थिक सल्लागारांचे हे वक्तव्य येण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, उद्योग आपली क्षमता वाढवणे आणि विस्तारासाठी प्रयत्न करीत असताना बँकांनी व्याजदर सर्वांना अधिक परडण्याजोगे केले पाहिजेत. ...

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले... - Marathi News | Deepfake video of RBI Governor Shaktikanta Das goes viral; RBI cautioned citizens, said... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

RBI Deepfake Videos: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं दिसून आलंय. ...

गोल्ड लोनमध्ये एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय बंद होणार? काय असणार नवीन पर्याय? - Marathi News | gold loans may soon come with emi payment plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोनमध्ये एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय बंद होणार? काय असणार नवीन पर्याय?

gold loans : तुम्ही जर सोने तारण कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता पूर्वीसारखी एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय आता बंद होण्याची शक्यता आहे. ...

महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन - Marathi News | People are suffering due to expensive loan emi rate of interest banks need to reduce interest rates finance minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman On EMI :सध्या ग्राहक रिझर्व्ह बँक रेपो दरात कधी कपात करेल आणि वाढलेल्या ईएमआयपासून कधी दिलासा मिळेल याकडे लक्ष लावून आहेत. दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील यावर आता वक्तव्य केलं आहे. ...