लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

जबरदस्त! RBI देतेय तब्बल ४० लाख रुपये जिंकण्याची संधी; ‘हे’ काम करा अन् लखपती व्हा - Marathi News | rbi to organize first global hackathon on smart digital payments winner will get 40 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! RBI देतेय तब्बल ४० लाख रुपये जिंकण्याची संधी; ‘हे’ काम करा अन् लखपती व्हा

भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला आता ४० लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ...

RBI कडून बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर मोठी कारवाई, खातेधारकांना काढता येणार नाही 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम - Marathi News | RBI imposes curbs on Maharashtra based Babaji Date Mahila Sahakari Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून राज्यातील 'या' बँकेवर मोठी कारवाई, खातेधारकांना ₹5000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही

RBI imposes : आरबीआयने म्हटले आहे की, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही. ...

Bank Holidays : आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी - Marathi News | Bank Holidays : banks to remain closed for 5 days from today in these days check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून 5 दिवस विविध शहरांतील बँका बंद राहणार, तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays : आरबीआयच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. ...

RBI Governor Shaktikant Das : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला  - Marathi News | Shaktikanta Das reappointed RBI chief for three year term by government committee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला 

RBI Governor Shaktikant Das : १० डिसेंबर २०२१ रोजी शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ होणार होता पूर्ण. ...

तुमचे बँकेत लॉकर आहे का? मग वाचा, नवीन नियम काय सांगतात? - Marathi News | Do you have a locker in your bank? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे बँकेत लॉकर आहे का? मग वाचा, नवीन नियम काय सांगतात?

रिझर्व्ह बँकेने लॉकर नियम बदलले असून सिक्युअर कस्टडी फॅसिलिटीसाठी नव्या नियमांची आखणी केली आहे. ...

Bank Holidays In November: सणासुदीचा महिना! नोव्हेंबरमध्ये तब्बल १७ दिवस बँका असणार बंद, झटपट उरकून घ्या व्यवहार... - Marathi News | bank holidays in november diwali chhat puja 2021 get your important work done here is full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीचा महिना! नोव्हेंबरमध्ये तब्बल १७ दिवस बँका असणार बंद, झटपट उरकून घ्या व्यवहार...

Bank holidays in November: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सणासुदीचा असतो. यात लागोपाठ सुट्ट्या असतात आणि बँक व्यवहारांवर याचा परिणाम होतो. ...

RBI Shaktikanta Das: “देशाला गतिमान, लवचिक अर्थव्यवस्थेसाठी निष्पक्ष लेखापरीक्षण आवश्यक”: शक्तिकांत दास - Marathi News | rbi governor shaktikanta das says india needs robust audit system for dynamic and resilient economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“देशाला गतिमान, लवचिक अर्थव्यवस्थेसाठी निष्पक्ष लेखापरीक्षण आवश्यक”: शक्तिकांत दास

RBI Shaktikanta Das: ऑडिटची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. ...

RBI चा Paytm ला दणका! पेमेंट्स बँकेला ठोठावला तब्बल १ कोटींचा दंड; सेटलमेंट नियमांचे उल्लंघन - Marathi News | rbi slaps fine imposed rs 1 crore penalty on paytm payments bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा Paytm ला दणका! पेमेंट्स बँकेला ठोठावला तब्बल १ कोटींचा दंड; सेटलमेंट नियमांचे उल्लंघन

RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे. ...