लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले. ...
Mobile Wallet Companies: मोबाइलच्या माध्यमातून ग्राहकांना प्रीपेड पेमेंटची सेवा देणाऱ्या काही कंपन्यांतर्फे ग्राहकांना छोट्या रकमेचे आणि अल्पमुदतीचे कर्ज देण्यात येते. मात्र, ज्या कंपन्यांकडे बँकिंग व्यवसायाचा परवाना नाही. ...
आरबीआयने वेळोवेळी दहा रुपयांच्या नाण्यांवरून ती नाणी खोटी नाहीत. १० पेक्षा जास्त प्रकारात, चित्रांत ही नाणी चलनात आणण्यात आलेली आहेत असे सांगितले आहे. तरी देखील बँकाही स्वीकारत नाहीएत. ...
Reserve Bank Of India: कर्ज वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या एजंटांची कर्जदार ग्राहकांवरील गुंडगिरी आणि अर्वाच्य भाषा अस्वीकारार्ह असून, अशा प्रकारांविरुद्ध केंद्रीय बँक कठोर कारवाई करण्यास कचरणार नाही, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ...