लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना! - Marathi News | How much loan has been given to Adani Group give information urgently RBI instruction to all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना!

RBI on Adani Group Case: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. ...

मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids on former director of Seva Vikas Bank in Pimpri pune crime news rbi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण?

इडीच्या वतीने शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली... ...

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार - Marathi News | RBI asks SBM Bank to stop transactions under remittance scheme what happened to customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार

देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. ...

Credit Card लिमिट वाढवण्याच्या नादात घालवले २२ हजार रुपये, लालसेपोटी करू नका हे काम - Marathi News | 22 thousand rupees spent in the name of increasing the credit card limit don t do it out of greed cyber crime rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Credit Card लिमिट वाढवण्याच्या नादात घालवले २२ हजार रुपये, लालसेपोटी करू नका हे काम

सायबर फसवणूक टाळायची असेल तर आतापासूनच सतर्क व्हायला हवं. नुकतंच एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे.  ...

नव्या वर्षात वाढणार कर्जाचा हप्ता, दुसऱ्या सहामाहीत रेपाे रेटमध्ये कपात शक्य - Marathi News | The loan installment will increase in the new year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात वाढणार कर्जाचा हप्ता, दुसऱ्या सहामाहीत रेपाे रेटमध्ये कपात शक्य

महागड्या कर्जांपासून लवकर दिलासा मिळण्याची शक्यता नाही! ...

Shaktikanta Das Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार, त्यावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, शक्तिकांत दास यांचा पुनरुच्चार - Marathi News | Cryptocurrencies are just gambling should be banned completely reserve bank governor Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार, त्यावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, शक्तिकांत दास यांचा पुनरुच्चार

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी क्रिप्टोकरन्सीवर संपूर्ण बंदी घालण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. ...

RBI Governor On Inflation : “कोणत्याही प्रकारचा बदल घाई ठरेल,” महागाई टार्गेटवर RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य - Marathi News | RBI Governor On Inflation Any kind of change would be too early shaktikant das Big Statement on Inflation Target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“कोणत्याही प्रकारचा बदल घाई ठरेल,” महागाई टार्गेटवर RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य

सध्या महागाईची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे किरकोळ महागाईचे आकडे दोन दिवसांपूर्वी आले आहेत. ...

कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते - सतीश मराठे  - Marathi News | Director of RBI Satish Marathe said that if rural credit institutions take the initiative for agro processing industry, the economy can change | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते - सतीश मराठे 

कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते असे आरबीयचे संचालक सतीश मराठे यांनी म्हटले.  ...