RBI : पुढील महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे निर्णय जाहीर केले जाणार आहे. यावेळी तरी आरबीआय रेपो दरात कपात करणार का? हे पाहावे लागणार आहे. ...
Raghuram Rajan on Income Tax : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला करात सूट देतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ...
Raghuram Rajan : रुपयाचं मूल्य सातत्यानं घसरत आहे. मंगळवारी रुपया ८६.५८ रुपयांवर बंद झाला. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी रुपयाचं मूल्य आणखी घसरू शकतं असं मत व्यक्त केलं. पाहा काय म्हणालेत ते. ...
Ban of black ink on cheque: रिझर्व्ह बँकेनं चेकवर काळ्या शाईच्या वापरावर बंदी घातल्याचा दावा करणारी एक बातमी नुकतीच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. ...
रिझर्व्ह बँकेनं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) एक्स १० फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. पाहा कोणत्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलंय रद्द. ...
RBI News: नरिमन पॉइंट येथील विधान भवनाजवळील मोक्याच्या भूखंडावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयने या ४.२ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (एमएमआरसी) केली आहे. ...
आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी, आरबीआयने बँकांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांना कॉल करण्यासाठी १६०० फोन नंबर सिरीजऐवजी बँकांना प्रमोशनसाठी १४० फोन नंबर सिरीज वापरण्यास सांगण्यात आले आहे. ...