प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. त्याचबरोबर नियमांचं पालन न करणाऱ्या बँकांवरही कडक कारवाई केली जाते. ...
ATM Withdrawal : एटीएम युजर्सना १ मे पासून थोडे जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. पाहा काय केलाय आरबीआयनं बदल. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने गुरुवारी सिडकोतील एका हॉटेलमध्ये सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या असलेल्या विविध योजना, तसेच बँकेच्या सुविधांसदंर्भात जनजागृती व्हावी, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
Bank Rules Change 1st April: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १ एप्रिल २०२५ पासून अनेक नवीन बँकिंग नियम लागू केले जात आहेत. पाहा काय होणार परिणाम. ...
New India Bank Case: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने या प्रकरणात मदत करावी अशी विनंती केली आहे. ...
मुंबई ग्राहक पंचायत आणि चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या शाळेचे संस्थापक विश्वस्त शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या मार्गदर्शनार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती... ...
indusind bank : इंडसइंड बँकेतील डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्याने शेअर्स २७ टक्क्यांनी पडले. यानंतर बँक ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...
डिजिटल व्यवहारांमुळे नाण्यांची किंमत झाली कमी; २,०००च्या ६ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा अजूनही लोकांकडेच पडून; आरबीआयच्या आकडेवारीतून माहिती समोर ...