लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

मस्तच! देशातील ७५ बँका २४ तास सुरू राहणार, डिजिटल बँकांसाठी RBIकडून मार्गदर्शक सूचना - Marathi News | 75 banks in the country will be open 24 hours a day guidelines from RBI for digital banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! देशातील ७५ बँका २४ तास सुरू राहणार, डिजिटल बँकांसाठी RBIकडून मार्गदर्शक सूचना

देशातील बँका दिवसभरात एका विशिष्ट वेळेतच सुरू असतात. मात्र लवकरच बँका आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास सुरू राहणार आहेत. ...

आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे? जाणून घ्या काय आहे RBI चा खास प्लॅन  - Marathi News | Card less cash withdrawal in all ATM bank soon Reserve Bank Of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे? जाणून घ्या RBI चा खास प्लॅन 

RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. त्याऐवजी आता UPI चा वापर होईल. ...

आता कोणत्याही ATM मधून कार्डशिवाय पैसे काढता येणार, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा - Marathi News | rbi governor shaktikanta das said now you will be able to withdraw money even without atm card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कोणत्याही ATM मधून कार्डशिवाय पैसे काढता येणार, RBI ची मोठी घोषणा

RBI Governor Shaktikanta Das : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे  (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी ही घोषणा केली आहे. ...

RBI Monetary Policy: सलग अकराव्यांदा आरबीआयने व्याज दर जैसे थेच ठेवले; जुलैनंतर महागाई ओसरण्याचा अंदाज - Marathi News | RBI Monetary Policy: For the eleventh time in a row, the RBI has kept interest rates unchanged; Inflation is 5.7 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग अकराव्यांदा आरबीआयने व्याज दर जैसे थेच ठेवले; जुलैनंतर महागाई ओसरण्याचा अंदाज

RBI Monetary Policy: आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. मध्यवर्ती बँक दर दोन महिन्यांनी पतधोरणाचा आढावा घेते. ...

आरबीआयने 3 बँकांना ठोठावला मोठा दंड; तुमचे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर लगेच तपासा... - Marathi News | rbi imposes rs 5 lakh penalty on 3 co-operative banks see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयने महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांना ठोठावला मोठा दंड! 

RBI imposes 5 lakh penalty on 3 co-operative banks : याआधी मार्चमध्येही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने ८ बँकांना दंड ठोठावला होता. ...

लाचखोरांकडून जप्त केलेल्या नोटांचं पुढे काय होतं?; ऐकून तुम्हीही कपाळावर हात माराल - Marathi News | Officers And Witnesses Sign On Every Note Seized From The Bribe takers Lakh notes Are Wasted Every Year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाचखोरांकडून जप्त केलेल्या नोटांचं पुढे काय होतं?; ऐकून कपाळावर हात माराल

विजिलेंस ब्युरो लाचखोरीच्या प्रकरणात भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करते. ...

पीपीएफपाठोपाठ 'त्या' गुंतवणुकीवरही सरकारचा डोळा; लवकरच सर्वसामान्यांना मोठा झटका? - Marathi News | Interest rates on savings schemes need to be reduced suggestion by rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीपीएफपाठोपाठ 'त्या' गुंतवणुकीवरही सरकारचा डोळा; लवकरच सर्वसामान्यांना मोठा झटका?

रिझर्व्ह बँकेकडून ‘स्टेट ऑफ इकॉनॉमी’ अहवाल जारी ...

JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 303 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती - Marathi News | job rbi grade b notification 2022 released for 294 officer and assistant manager vacancies | Latest career News at Lokmat.com

करिअर :खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 303 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती

RBI Recruitment 2022 : RBI ने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ...