लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
RBI Report on Corona Economy Crisis: RBI ने आपल्या अहवालात अर्थव्यवस्थेचा वेग बदलण्यासाठी 7 महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देशाचे आर्थिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्याचाही सल्ला दिला आहे. ...
रेपो दरामध्ये मे, २०२० पासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आणि लोकांना स्वस्त कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकेने व्याजदर निचांकी पातळीवर स्थिर ठेवले आहेत. ...
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक दर वाढवणे हे 'देशविरोधी कृत्य' नसून देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचं मत राजन यांनी व्यक्त केलं. ...
स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण बिल्डरांच्या हेराफेरीमुळे अनेकांची स्वप्न भंगतात. मात्र आता रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हितासाठी मोठे पाऊल उचललं आहे. ...
कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरबीआयने बँकिंगचे तास कमी केले होते. बँकेत एकाच दिवसात जास्त लोक नसावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र आता हे नियम पुन्हा सामान्य करण्यात आले आहेत. ...