बचत खात्यातील किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना किती दंड आकारला, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, ही माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) चक्क गोपनीय ठरविली आहे. ...
500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर पेनाने लिहिलेले असेल, तर त्या नोटा बँका नाकारु शकत नाहीत. त्या नोटा ग्राहकांना बदलून मिळणार नाहीत. मात्र, त्यांच्या व्यक्तीगत बँक खात्यात जमा करता येऊ शकतात, असे आरबीआयच्या अधिका-यांनी सांगितले. ...
सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये चोरट्यांनी भुयार खणून ३.२८ कोटीचा ऐवज लुटून नेल्यानंतर लॉकरच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी लोकमतने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी ...
ज्या इमारतीत बँकेची लॉकररूम आहे, ती रूम सर्व बाजूने आरसीसी काँक्रिटने बांधकाम केलेली असावी़ तसेच जर लॉकररूम तळमजल्यावर असेल, तर तिचे चारही बाजूंबरोबरच फ्लोअरिंग आणि छतही आरसीसीचे बांधकाम केलेले असावे, अशी रिझर्व्ह बँकेची नियमावली आहे़ ...
देशात इस्लामिक बँकिंग व्यवस्थेला परवानगी न देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, देशातील सगळ्य़ा नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक सेवा सा ...
नवी दिल्ली- नोटाबंदी लागू केल्याच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर 2017ला एक वर्ष पूर्ण होणार आहे. नोटाबंदीवरून विरोधकांनी भाजपा सरकारवर वारंवार टीका केली असताना केंद्र सरकारनंही कायम नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. ...