नियमबाह्य व भरमसाट कर्जवाटप करणाऱ्या बिगर बँक वित्त संस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बँकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत बँकेने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ३६८ संस्थांचे परवाने रद्द केले आहेत. ...
देशातील आर्थिक स्थिती सातत्याने बिघडत आहे, पण पुढील वर्षभरात ही स्थिती सुधारेल, अशी आशा ग्राहकांनी रिझर्व्ह बँकेच्या ‘कॉन्फिडन्स’ अहवालात व्यक्त केली आहे. ...
अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या वातावरणात बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. समितीच्या सदस्यांनी पहिल्या दिवशी अस्थिर अर्थव्यवस्थेसंबंधी चर्चा केली ...