भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात. ...
रिझर्व्ह बँकेच्या एका गव्हर्नरास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस आपण तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे केली होती, असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. ...
रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा घेतला निर्णय; रेपोदरात केली ३५ आधार अंकांची कपात ...
डिसेंबरपासून NEFT यंत्रणा 24*7 उपलब्ध असणार आहे. ...
गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. ...
फसवणुकीची माहिती उशिरा दिल्यासह अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ...
क्रिसिलच्या अहवालात आर्थिक संकटांची मीमांसा : ...तर वृद्धीदर देशाच्या १४ वर्षांच्या वृद्धीच्या सरासरीपेक्षा कमी होणार ...