भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
'सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे.' ...
तरुणाची उच्च न्यायालयात धाव; परीक्षा उत्तीर्ण होऊनही अन्याय केल्याचा आरोप करत याचिका दाखल ...
लाभांशाखेरीज संचित निधीही सरकारी तिजोरीत जमा ...
बांधकाम क्षेत्रात सिमेंट उत्पादन आणि पोलाद वापर घटला आहे. अशा परिस्थितीत २५ आधार अंकांची कपात अपुरी ठरेल. ...
डिजिटल इंडियात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याने यासाठीच्या वेळेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा होत असते. ...
SBI Home Loan Scheme: एसबीआयच्या जुन्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. ...
ब-याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल होतात. पण याची नोंद फ्री ट्रान्झॅक्शनमध्ये करण्यात आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत होता. ...