फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल. ...
बॅँकेच्या खातेदारांनी रिझर्व्ह बॅँकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. फिजिकल डिस्टन्स पाळले असले तरी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले अशी तक्रार आंदोलन करणाऱ्या खातेदारांनी केली आहे. ...
हा विश्वासघाताचा प्रकार समजून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. सन १९६१ मध्ये स्थापन झालेल्या ठेव विमा महामंडळाचे संरक्षण त्यावेळी केवळ व्यापारी बँकांमधील ठेवीदारांनाच उपलब्ध होते. ...
मल्टीस्टेट आणि को-ऑपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला आणि ग्राहकाभिमुख आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्री ...