लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

रघुराम राजन पुन्हा गव्हर्नर होणार? - Marathi News | raghuram rajan in race for bank of england governor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रघुराम राजन पुन्हा गव्हर्नर होणार?

पुढील वर्षी जबाबदारी मिळण्याची शक्यता ...

नोटाटंचाई संपायला लागणार पाच आठवडे; रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण विभागाची माहिती - Marathi News |  Five weeks of no-no-fatigue strike will take place; Information about the Reserve Bank's note printing department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाटंचाई संपायला लागणार पाच आठवडे; रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण विभागाची माहिती

रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर व बंगालमधील सालबनी या छापखान्यांनी ५०० व २००० च्या नोटांची छपाई सुरू केली असली तरी नोटाटंचाई संपून मुद्रा पुरवठा पूर्ववत व्हायला अजून पाच आठवडे लागणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक नोट मुद्रणच्या सूत्रांनी दिली आहे. ...

एकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता - Marathi News | Concerned about breaking rules for one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता

रिझर्व्ह बँकेची तक्रार; बँकांकडून पालन नाही ...

नोटमंदी: साठेबाजांवर छापे, रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला - Marathi News | taxmen raids on cash hoarders and rbi increase notes supply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटमंदी: साठेबाजांवर छापे, रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला

आंध्र प्रदेश, तेलंगणामधील मोठे कंत्राटदार रडारवर ...

नोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र - Marathi News |  Sitting on no-nozzle, meeting session throughout the day at the Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र

चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. ...

ऊर्जित पटेल यांना समन्स, वित्तीय सचिवाची झाली चौकशी - Marathi News | Urjit Patel's summons, financial inquiry inquired | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऊर्जित पटेल यांना समन्स, वित्तीय सचिवाची झाली चौकशी

बँकांमधील घोटाळ्यांप्रकरणी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना १७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ...

‘आयसीआयसीआय’ला २ वर्षांपूर्वीच क्लीन चिट -रिझर्व्ह बँक - Marathi News |  Clean chit 2 years back to ICICI- The Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आयसीआयसीआय’ला २ वर्षांपूर्वीच क्लीन चिट -रिझर्व्ह बँक

आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन उद्योग समूहाला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक देवाण-घेवाणीचा पुरावा नसल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका चौकशीत काढला होता. ...

रिझर्व्ह बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’, सलग चौथ्यांदा दर कायम - Marathi News |  Reserve Bank's interest rates were 'like', continuously for fourth straight rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’, सलग चौथ्यांदा दर कायम

इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर जात असल्याने महागाई दरात वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात महत्त्वाच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही. ...