बँकांची कर्जे महागण्याची शक्यता आहे. भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. यासंबंधी द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक सोमवारपासून सुरू होत आहे. ...
भारतीय बँका व कंपन्यांमधील गुंतवणुकीवर ‘सेबी’ लक्ष ठेवते. आता कंपन्यांमधील विदेशी गुंतवणुकीवर रिझर्व्ह बँकेचीही स्वतंत्र देखरेख असेल. आवश्यक नियमावलींचे पालन न केल्यास शेअर बाजारातील कंपन्या व बँका विदेशी गुंतवणुकीला मुकतील, अशी कडक सूचना रिझर्व्ह बँ ...
अनेक राज्यांत रोकड (कॅश) टंचाई असल्याची ओरड होत असताना, भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने मोठा दिलासा दिला आहे. पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या चलनी नोटा व्यवहाराच्या दृष्टीने सोयीच्या आहेत. या नोटांची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी ३ हजार कोट ...