टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस... Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन "९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
क्रिप्टो करन्सीने (ऑनलाइन आभासी चलन) नियमित चलनास निर्माण केलेला धोका रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक स्वत:ची डिजिटल करन्सी आणणार आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी ही माहिती दिली. ...
Rules Change From 1st August: येत्या १ ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधिक काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. रिझर्व्ह बँकेने बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेनेही आपले काही नियम बदलले आहेत ...
१ ऑगस्टपासून एटीएमचा वापर महागणार; आरबीआयनं घेतला महत्त्वाचा निर्णय ...
ATM cash withdrawal fee hike: आर्थिक व्यवहारांमध्ये पैसे काढण्याचा समावेश होतो. तर बिगर आर्थिक व्यवहारांमध्ये बॅलेन्स पाहणं, पिन नंबर बदलणं अशा बाबी समाविष्ट आहेत. यापुढे बँकांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांना ...
देशातील अंबानी आणि अदानींसारख्या बड्या उद्योगपतींच्या बँक खात्यात किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ...
SBI, HDFC, Axis यांसारख्या अनेक बँका माहिती अधिकारात याची माहिती न देण्यावर ठाम असून, याबाबत त्यांची एकजूट पाहायला मिळत आहे. ...
देशातील शेती आणि ग्रामीण भागात सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी बँकांची स्थापना राज्य सहकारी समिती अधिनियमाप्रमाणे केली जाते. ...
मोठी कारवाई करत RBI ने Mastercard एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली आहे. ...