लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

जुन्या नोटा बदलून मिळण्यासाठी फोन केला अन् एका सेकंदात हजारोंचा पडला गंडा  - Marathi News | Called the old notes to change and thousands of rupees were lost in one second | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या नोटा बदलून मिळण्यासाठी फोन केला अन् एका सेकंदात हजारोंचा पडला गंडा 

मारवा यांना घरात साफसफाई करताना 7 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. त्या बदलून मिळतील का याची चौकशी करण्यासाठी त्यांनी गूगलवर आरबीआयचा हेल्पलाईन क्रमांक सर्च केला. ...

रिझर्व्ह बँकेवर नामुष्की! घटवावा लागू शकते जीडीपी वाढीचे अनुमान  - Marathi News | The Reserve Bank Decrease may be an estimate of GDP growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेवर नामुष्की! घटवावा लागू शकते जीडीपी वाढीचे अनुमान 

रिझर्व्ह बँकेवर चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा नोंदवलेला अंदाज घटवण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. ...

मुद्रा लोन ठरू शकते एनपीएचे कारण, रिझर्व्ह बँकेचा सरकारला इशारा   - Marathi News | RBI warn Central Government about Mudra Lone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुद्रा लोन ठरू शकते एनपीएचे कारण, रिझर्व्ह बँकेचा सरकारला इशारा  

नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यास आर्थिक मदत व्हावी म्हणून मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आलेल्या मुद्रा लोनबाबत रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ...

सरसकट कृषी कर्जमाफी कर्ज संस्कृतीसाठी धोकादायक, आरबीआय गव्हर्नर दास यांची चिंता - Marathi News | Worrying for the overall debt waiver debt culture, RBI Governor Das is concerned | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरसकट कृषी कर्जमाफी कर्ज संस्कृतीसाठी धोकादायक, आरबीआय गव्हर्नर दास यांची चिंता

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला इशारा ...

एटीएममधील नगदीची समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करा! - Marathi News |  Work at the ATM to solve the problem of cash! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधील नगदीची समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करा!

अकार्यक्षम एटीएम सुरु करा : संसदीय समितीची आरबीआयला सूचना ...

सहकार क्षेत्राला मुख्य प्रवाहाच्या धोरणात आणावे - Marathi News | Bring co-operatives to the mainstream policy | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सहकार क्षेत्राला मुख्य प्रवाहाच्या धोरणात आणावे

भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांची वंदना धर्माधिकारी यांनी घेतलेली मुलाखत ...

2 हजाराच्या नोटांची छपाई बंद, कारण... - Marathi News | government says no decision on printing of 2000 notes as there are more than adequate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 हजाराच्या नोटांची छपाई बंद, कारण...

केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  ...

संकटात सापडलेल्या एमएसएमई कंपन्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठे रिलिफ पॅकेज - Marathi News |  The big relief package from the Reserve Bank to the troubled MSME companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात सापडलेल्या एमएसएमई कंपन्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठे रिलिफ पॅकेज

कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो छोट्या व्यवसायांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे रिलिफ पॅकेज घोषित केले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना २५ कोटींपर्यंतची कर्ज सवलत यात मिळेल. ...