EMI लॉकडाऊन काळात जर कोणाची कमाईच होत नसेल तर कर्जदार नागरिक कसे काय बँकांना व्याज देऊ शकणार आहेत, असा सवाल या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. ...
गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली. ...
रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१९ पासून रेपो रेटमध्ये चारदा कपात केली, पण राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्जावरील व्याजदरात अल्पशी कपात करून ग्राहकांना फायदा मिळू दिला नाही. रेपो रेट कपातीच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेन ...
सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बॅँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीची बैठक नियोजित वेळेच्या आधीच घेण्यात आली. त्यामध्ये रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
गेली चार दशके सातत्याने वाढत असलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षामध्ये प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. ...
डाळींच्या वाढणाऱ्या किंमती चिंतेचे कारण बनणार असून यंदा मान्सून चांगला होण्याच्या अंदाज असल्याने कृषी क्षेत्राकडून मोठी आशा असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. ...