मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
RBI नं महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध घातले असून आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रूपये काढता येणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंच सोल्यूशन्स लि. आणि एनपिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.वरही कारवाई. ...
काही सहकारी सोसायट्या बिगर-सदस्य लोक, नामधारी सदस्य आणि सहयोगी सदस्य यांच्याकडून ठेवी स्वीकारत आहेत. अशा प्रकारे ठेवी स्वीकारणे हे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संस्थांशी बँकिंग व्यवहार करू नयेत. ...
cryptocurrency: रिझर्व्ह बँकेने आखलेल्या योजनेचा अंदाज घेतला तर पुढील वर्षी भारताजवळ आपली स्वत:ची अशी क्रिप्टोकरन्सी असेल. या क्रिप्टोकरन्सीनची काय खास वैशिष्ट्ये असतील हे आपण जाणून घेऊयात. ...
RBI imposes : आरबीआयने म्हटले आहे की, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही. ...
Bank Holidays : आरबीआयच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. ...
RBI Governor Shaktikant Das : १० डिसेंबर २०२१ रोजी शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ होणार होता पूर्ण. ...
Bank holidays in November: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सणासुदीचा असतो. यात लागोपाठ सुट्ट्या असतात आणि बँक व्यवहारांवर याचा परिणाम होतो. ...
RBI Shaktikanta Das: ऑडिटची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. ...