सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण मोरॅटोरियमची गरज होती. आता अर्थव्यवस्था खुली होत आहे. मागणी अजूनही कमजोर असली तरी लोक त्यांचे मासिक हप्ते भरू लागल्याचे दिसून येत आहे. ...
फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल. ...
बॅँकेच्या खातेदारांनी रिझर्व्ह बॅँकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. फिजिकल डिस्टन्स पाळले असले तरी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले अशी तक्रार आंदोलन करणाऱ्या खातेदारांनी केली आहे. ...
हा विश्वासघाताचा प्रकार समजून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. सन १९६१ मध्ये स्थापन झालेल्या ठेव विमा महामंडळाचे संरक्षण त्यावेळी केवळ व्यापारी बँकांमधील ठेवीदारांनाच उपलब्ध होते. ...