महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांसाठी जागा आरक्षित ठेवली असतानाही या आरक्षित आसनांचा इतर प्रवाशी वापर करीत असल्याने बस गाड्यांमधील आरक्षण नावालाच शिल्लक असल्याचे दिसत आहे़ ...
मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
मुस्लिम समाजातील एकूण ५० प्रवर्गाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने २०१४ मध्ये केला होता़ परंतु, त्यानंतरही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही़ या विरोधात जमिअत ए उल्मा संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण ...
मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महायुतीमधून बाहेर पडणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यासाठीच संघटनेचा निर्धार मेळावा आहे. ...