धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्या ...
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडण्याकरता आपण स्वत: दिल्लीला जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. ...
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्र ...