लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

गरीब सवर्णांना आरक्षणाची घोषणेसाठी साडे चार वर्षे का लागली? शिवसेनेचा सवाल  - Marathi News | Why did four and a half years to announce the reservation? The question of Shivsena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब सवर्णांना आरक्षणाची घोषणेसाठी साडे चार वर्षे का लागली? शिवसेनेचा सवाल 

केंद्र सरकारने गरीब सवर्णांसाठी घोषित केलेल्या 10 टक्के आरक्षाणासंदर्भातील विधेयक आज लोकसभेत सादर झाले. ...

मोदी सरकारच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांची विकेट? - Marathi News | Modi government's masterstroke get opponents wickets? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांची विकेट?

थोडक्यात सांगायचं तर गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळेल याबाबत छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही. मात्र आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे.  ...

गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण : लोकसभेत विधेयक सादर  - Marathi News | reservation for economically weaker upper caste bill tabled in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण : लोकसभेत विधेयक सादर 

मोदी सरकारच्यावतीने आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले ...

दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Ten percent reservation will not stay in court - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - प्रकाश आंबेडकर

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांनाही दहा टक्के आरक्षणाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

सवर्णांचे आरक्षणही न्यायालयात टिकविणे आव्हानात्मक, ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन - Marathi News | Challenging the reservation of the upper castes is also challenging in the court, 50% violation of the limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सवर्णांचे आरक्षणही न्यायालयात टिकविणे आव्हानात्मक, ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन

खडतर पायंडा : गुजरातचा असाच कायदा झाला होता रद्द; केवळ घटनादुरुस्तीने कायदेशीर मार्ग निर्वेध होईल, याची खात्री नाही ...

निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक आरक्षणाचा दे धक्का ! - Marathi News | Elections in the face of economic push! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक आरक्षणाचा दे धक्का !

मोदी सरकारने साडेचार वर्षांच्या काळात ३० पेक्षा अधिक मोठे निर्णय घेतले. त्यात नोटाबंदीच्या दणक्यानंतर अचानकपणे घेतलेला आर्थिक आरक्षणाचा निर्णय हा सर्वच राजकीय पक्षांसाठी मोठा धक्का आहे. ...

निवडणुकीला 100 दिवस शिल्लक असताना सवर्ण आठवले; काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Marathi News | Centre has woken up to woes of the poor 100 days before polls says Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीला 100 दिवस शिल्लक असताना सवर्ण आठवले; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणाऱ्या विधेयकावरून काँग्रेसची टीका ...

सर्वणांच्या आरक्षणासाठी मोदी सरकारची घाई; उद्या विधेयक लोकसभेत सादर होणार - Marathi News | modi government will present Bill in parliament tomorrow for giving reservation to economically weaker upper castes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वणांच्या आरक्षणासाठी मोदी सरकारची घाई; उद्या विधेयक लोकसभेत सादर होणार

भाजपाकडून खासदारांसाठी व्हिप जारी; संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता ...