पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची याचिका प्रविष्ठ आहे. असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिले आहे. परंतु राज्य सरकारने याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. तत्काल ...
मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मागणीनुसार राज्य सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे. ...
सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या न ...
नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्र ...
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ...