नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्र ...
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ...
‘रेल्वेची रिफंड पद्धती कोरोना फ्रेंडली’ असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित करताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. रिफंड पद्धतीसाठी तयार केलेले वेळापत्रक चुकीचे असल्याची आणि इतर बाबींवर या वृत्तातून टीका करण्यात आली होती. याची दखल घेऊन रेल्वे प्रशास ...
पहिल्या टप्प्यात ९ आरक्षण कार्यालये सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २६ मेपासून १४ रेल्वेस्थानकांवरील आरक्षण कार्यालये सुरू करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ...