धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. अशी कबुली राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात दिली. ...
राज्य सरकारने नुकतेच अनाथांना १ टक्का समांतर आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी केला. मात्र अनाथांना आरक्षण देण्यामध्ये मोठे योगदान असलेल्या अमृता करवंदे हिलाच त्याचा लाभ मिळेल की, नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. ...
आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण ...
पर्वती येथील दाेन साेसायटीच्या रहिवाश्यांनी सार्वजनिक रस्ताच्या बाजूला असलेल्या भिंतीवर साेसायटीतील रहिवाश्यांच्या चारचाकींचे क्रमांक टाकून जागा अारक्षित केली असल्याचे समाेर अाले अाहे. ...
राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी राज्य शासनाने घेतला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकºयांसाठी हे आरक्षण लागू असेल. जन्म घेतला त्याचक्षणी आई-बापाने नाकारलेल्यांसाठी ...