राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने व मोर्चा काढले. ...
मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे. तसेच सच्चर आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथे सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी ...
धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...