प्लास्टिकमुळे पृथ्वीचं, पर्यावरणाचं, जनावरांचं, समुद्री जीवांचं आणि ज्यांनी प्लास्टिकची निर्मिती केली त्या मनुष्यांचं जगणं कसं बेजार झालं आहे हे वेळोवेळी बघायला मिळत आहे. ...
जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. ...