लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

दिवसातून तीन कपांपेक्षा जास्त कॉफीच्या सेवनाने होते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध   - Marathi News | More than three cups of coffee a day it may increase the risk of migraine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवसातून तीन कपांपेक्षा जास्त कॉफीच्या सेवनाने होते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध  

आतापर्यंत असं मानलं जात होतं की, डोकेदुखीचा त्रास झाल्यावर कॉफीचं सेवन केल्याने आराम मिळतो. पण एका रिसर्चमधून हा समज खोटा ठरवण्यात आला आहे. ...

वैज्ञानिकांनी सोन्याचं नवं रूप केलं तयार, मात्र याने दागिने नाही तर 'या' वस्तू बनवणार - Marathi News | Scientists created the worlds thinnest gold which is 1 million times thinner than a human nail | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांनी सोन्याचं नवं रूप केलं तयार, मात्र याने दागिने नाही तर 'या' वस्तू बनवणार

सामान्यपणे सोन्यापासून दागिने तयार केले जातात. पण ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी असं सोनं तयार केलंय जे दुसऱ्याच कामासाठी वापरलं जाणार आहे. ...

जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Japanese researchers designed robotic tail that straps body to improve balance and agility | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्

जपानच्या किओ यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक अनोखी रोबोटिक शेपटी तयार केली आहे. आता या शेपटीचा मनुष्याला काय उपयोग? असा प्रश्न पडला असेलच. ...

बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... - Marathi News | Bird Eggs communicate to each other says research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलताना अनेकदा ऐकल असेलच. पण कधी तुम्ही पक्ष्यांच्या अंड्यांना एकमेकांशी बोलताना कधी ऐकलंय का? ...

मुलींना पहिल्या डेटला मुलांकडून काय अपेक्षा असते? रिसर्चमधून खुलासा - Marathi News | What women want on a first date a study finds the answer | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलींना पहिल्या डेटला मुलांकडून काय अपेक्षा असते? रिसर्चमधून खुलासा

प्रेम आणि रिलेशनशिपबाबत रोज वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तरूणींना पहिल्या डेटला तरूणांकडून काय अपेक्षा असते? ...

कॅन्सरच्या नव्या उपचाराचा शोध, शरीरावर होणार नाही कोणताही वाईट प्रभाव - Marathi News | Scientists find new cancer treatments causing no harm to health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅन्सरच्या नव्या उपचाराचा शोध, शरीरावर होणार नाही कोणताही वाईट प्रभाव

वैज्ञानिकांनी कॅन्सरच्या उपचारासाठी एका नवीन पद्धतीचा शोध लावला आहे. या नव्या उपचार पद्धतीमुळे कोणताही वाईट प्रभाव होणार नाही.  ...

'या' गोष्टीमुळे टाळता येतो त्वचेच्या कॅन्सरचा धोका, सोपा आणि साधा उपाय! - Marathi News | High vitamin A intake can lower skin cancer risk says researcher | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' गोष्टीमुळे टाळता येतो त्वचेच्या कॅन्सरचा धोका, सोपा आणि साधा उपाय!

अमेरिकेच्या ब्राउन यूनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, व्हिटॅमिन-ए १७ टक्क्यांपर्यंत त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. ...

जाणून घ्या; ऑफिसमध्ये फक्त महिलांनाच का होतो AC टेम्प्रेचरचा प्रॉब्लेम? - Marathi News | Why women complain about ac temperature in office | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या; ऑफिसमध्ये फक्त महिलांनाच का होतो AC टेम्प्रेचरचा प्रॉब्लेम?

तुमच्या ऑफिसमध्ये अनेकदा एसीवरून वादावादी होत असेलच... पण तुम्ही नोटीस केलं असेल तर महिलांना एसीच्या कूलिंगची समस्या अधिक जाणवताना दिसेल. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलतं तर ऑफिसमधील महिला  स्वेटशर्ट, जॅकेट किंवा स्टोल कॅरी करताना दिसून येतील. ...