लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा  - Marathi News | New cheapest coronavirus test results within one minute by breathe testing technique in singapore | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा 

CoronaVirus News & Latest Updates: सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे कोरोना व्हायरसची चाचणी १ मिनिटात होऊ शकते. ...

वैज्ञानिकांची कमाल! शोधला मानवी शरीरातील एक नवीन अवयव, 'असा' होईल फायदा - Marathi News | New Research: Netherlands scientists discovered new organ human throat | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :वैज्ञानिकांची कमाल! शोधला मानवी शरीरातील एक नवीन अवयव, 'असा' होईल फायदा

रोज ग्रीन टी, कॉफी प्यायल्याने टळू शकतील 'या' आजारांमुळे  होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा - Marathi News | Drinking coffee and green tea daily may lower risk of death due to diabetes says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज ग्रीन टी, कॉफी प्यायल्याने टळू शकतील 'या' आजारांमुळे  होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा

Health Tips in Marathi : हे संशोधन ऑनलाइन ब्रिटिश मेडिकल जर्नलचे BMJ Open Diabetes Research & Care मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. ...

CoronaVirus News : माऊथवॉशमुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो निष्क्रिय, संशोधनातून दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News daily mouthwash may inactivate human covid 19 study | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : माऊथवॉशमुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो निष्क्रिय, संशोधनातून दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही माऊथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. ...

'या' वेळी व्यायाम केल्याने टळतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका, नव्या संशोधनातून खुलासा - Marathi News | Daily exercise and cancer risk regular morning workout may reduce some cancer risk says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' वेळी व्यायाम केल्याने टळतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका, नव्या संशोधनातून खुलासा

Health Tips in Marathi: इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे.   ...

Agro Tourism At Its Best |Budget Friendly Near To Mumbai | शहरी भागात गावची आठवण करून देणारा रिसॉर्ट - Marathi News | Agro Tourism At Its Best | Budget Friendly Near To Mumbai | A resort reminiscent of a village in an urban area | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :Agro Tourism At Its Best |Budget Friendly Near To Mumbai | शहरी भागात गावची आठवण करून देणारा रिसॉर्ट

शहरी भागात गावची आठवण करून देणारे ठिकाण म्हणजे Agro Tourism , मुंबई लागत Agro Tourism आणि गावची सुंदर आठवण जपणार ठिकाण आहे , या ठिकाणाची माहिती पाहण्यासाठी हा विडिओ नक्की पहा - ...

Remdesivirबद्दल WHOची निरीक्षणे आणि भारत | Dr Ravi Godse On Remdesivir | America - Marathi News | WHO's observations on remdesivir and India | Dr Ravi Godse On Remdesivir | America | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :Remdesivirबद्दल WHOची निरीक्षणे आणि भारत | Dr Ravi Godse On Remdesivir | America

...

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधला 'हिरण्यकेशी' मासा | Tejas Thackerayचा नवा शोध | Hiranyakeshi Fish - Marathi News | 'Hiranyakeshi' fish found in Sahyadri range | Tejas Thackeray's new discovery | Hiranyakeshi Fish | Latest environment Videos at Lokmat.com

पर्यावरण :सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधला 'हिरण्यकेशी' मासा | Tejas Thackerayचा नवा शोध | Hiranyakeshi Fish

...