CoronaVirus Marathi News and Live Updates And Bell's Palsy : कोरोना रुग्णांना आता Bell's Palsy चा धोका असल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Nagpur News आता वेळ उडण्याची हाेती. अन्न काेणते व धाेका काेणता, याची शिकवण देऊन एका सकाळी आईने त्या पिल्लांना घरट्याबाहेर ढकलले आणि एका क्षणात ती दाेन्ही चिमुकली भुर्रकन आकाशात उडाली. ...
लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर एएस सोइन ज्यांचा या रिसर्चसोबत काही संबंध नाही. ते म्हणाले की, गुळवेलामुळे लिव्हर डॅमेज झाल्याच्या आतापर्यंत पाच केसेस सापडल्या आहेत. ...
Superhero Vaccine : एका प्राध्यापकांनी दावा केला आहे की, लवकरच अशी वॅक्सीन येईल जी तुम्हाला सुपरहिरो बनवेल. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सुपरमॅन प्रमाणे लढू शकाल किंवा उडू शकाल. ...