लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा - Marathi News | corona cases may cross 1 4 million mark by the end of may says iisc Bengaluru research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

कोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद ...

CoronaVirus News : सावधान! वयस्कर लोकांमध्ये वाढतोय दुसऱ्यांदा कोरोना संक्रमण होण्याचा धोका; संशोधनातून  खुलासा - Marathi News | CoronaVirus News :Coronavirus reinfection covid-19 new study says senior citizens more likely to get reinfected | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : सावधान! वयस्कर लोकांमध्ये वाढतोय दुसऱ्यांदा कोरोना संक्रमण होण्याचा धोका; संशोधनातून  खुलासा

CoronaVirus News : हा अभ्यास 'एपिडिमोलॉजी अ‍ॅण्ड इन्फेक्शन' जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ...

Turmeric bandage : भारतीय वैज्ञानिकांनी बनवलं हळदीचं बँडेज; जखम लवकर बरी होण्यासह डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर - Marathi News | Turmeric bandage : Odisha Scientist heal wounds faster even for diabetic patients | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Turmeric bandage : भारतीय वैज्ञानिकांनी बनवलं हळदीचं बँडेज; जखम लवकर बरी होण्यासह डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर

Turmeric bandage odisha scientist : रक्तातील साखरेची नियमित पातळी नसल्यामुळे जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो किंवा कधीकधी ऑपरेशन करणं ही कठीण ठरतं. ...

Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा - Marathi News | Hearing loss problems associated with covid-19 study says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

Hearing loss with covid-19 : इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे ...

CoronaVirus News : चिंताजनक! महाभयंकर असणार कोरोना व्हायरसची दुसरी लाट; संशोधकांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus News : Second wave of coronavirus likely to be more severe study warns | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : चिंताजनक! महाभयंकर असणार कोरोना व्हायरसची दुसरी लाट; संशोधकांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates : या आठवड्यानंतर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा संक्रमणाच्या घटनांमध्ये वाढ पाहावी लागेल ...

Women use filter edit : तुमचीही होऊ शकते फसवणूक; ९० टक्के महिला फिल्टर अन् एडीट करूनच फोटो पोस्ट करतात - Marathi News | Ninety per cent young women use filter edit their photos before posting research | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Women use filter edit : तुमचीही होऊ शकते फसवणूक; ९० टक्के महिला फिल्टर अन् एडीट करूनच फोटो पोस्ट करतात

Women use filter edit before posting research :  कोरोना काळात या प्रकारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ...

CoronaVirus attacking kidneys : आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus News & Latest Updates : Is coronavirus attacking kidneys new research claims | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus attacking kidneys : आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रूग्णाच्या किडनीला नुकसान पोहोचत आहे. ...

संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार - Marathi News | scientists found deadly hospital superbug on andaman and nicobar island india science | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार

Candida Auris Superbug : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक खतरनाक सुपरबग (Superbug) सापडला आहे. ...