लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब! - Marathi News | Archaeology breakthrough as 'once in a lifetime' hoard of 2,000-year-old gold coins found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब!

German archaeologist discover 41 celtic gold coins : हा खजिना दोन हजार वर्षापर्यंत त्याच्या शेतात दडून होता. एका व्यक्तीला आकाशातून पडलेली सोन्याची नाही सापडली आहेत तेही ४१ नाणी. ...

रोज ४ तासांपेक्षा जास्त टीव्ही बघितल्याने होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध नाही तर.... - Marathi News | Watching tv for more than 4 hours a day raises blood clot risk says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज ४ तासांपेक्षा जास्त टीव्ही बघितल्याने होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध नाही तर....

TV watching linked with potentially fatal blood clots : या रिसर्चनुसार, रोज अडीच तासांच्या तुलनेत चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघितल्याने शरीरात ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका ३५ टक्के वाढतो. ...

नॅनो संमिश्रातून बनविलेला रंग रोखणार सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार - Marathi News | Shivaji University's Department of Chemistry S. D. Delekar and his research students Shamkumar Deshmukh did research on Nano composites for antimicrobial dyes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नॅनो संमिश्रातून बनविलेला रंग रोखणार सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार

सूक्ष्मजीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजार होतात. ...

CoronaVirus Live Updates : भारीच! हिमालयात सापडली कोरोनाचा खात्मा करणारी 'संजीवनी'; IIT च्या संशोधकांचा मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates plant chemical found in himalayan plant buransh may be helpful in the treatment Covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! हिमालयात सापडली कोरोनाचा खात्मा करणारी 'संजीवनी'; IIT च्या संशोधकांचा मोठा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ...

राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल! - Marathi News | Kudal High School project in Sindhudurg district tops in National Space Challenge competition! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल!

अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातील वणव्यावर नियंत्रण असा प्रकल्प या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला होता. ...

प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व - Marathi News | State Goan Cricket Frog registered in Kolhapur first existence in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व

मिनरव्हारिया गोएमची कुळातील बेडकाची राज्यातील ही पहिलीच नोंद आहे. नव्यानेच आढळलेल्या या दुर्लक्षित प्रदेशनिष्ठ बेडकावर प्राणिशास्त्रज्ञांचे पथक शिवाजी विद्यापीठात अधिक संशोधन करत आहे. ...

तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Popular soft drinks are doubling risk of bowel cancer in adults | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा

Bowel Cancer : 'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जर्नल Gut मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, शुगर असलेले ड्रिंक्स आणि जीवघेणा कॅन्सर यात संबंध आढळून आला आहे. ...

Omicron Variant : HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | covid 19 latest update in india omicron origin may have an hiv connection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Origin May Have HIV Connection : दक्षिण आफ्रिकेचे संशोधक एचआयव्हीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंध असल्याचा दावा करत आहेत.   ...