संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या परवानगीचा असा ई-मेल महारेराच्या मेलवर आलेला असल्याशिवाय नवीन प्रकल्पांची नोंदणी महारेराला करता येणार नाही. ...
MahaRERA: महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या १२ बिल्डरांना महारेराने सुनावणी घेऊन १०, २५, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण ५.८५ लाखांचा दंड ठोठावला आहे. ...
महारेराकडील माहितीनुसार ५२३ एजंट्सनी प्रशिक्षणासाठी नावे नोंदवली आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तसेच सध्याच्या एजंट्सनाही १ सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. ...
Maharera : महारेराने डिसेंबरपासून जाहीर केलेल्या वॉरंट्सचा आढावा घेण्यास सुरुवात केली. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी अशा १३ जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्रे पाठविली. ...
Maharera: रेरा कायद्यानुसार प्रकल्पाची बंधनकारक माहिती अद्ययावत करणार नाहीत, अशा १९ हजार ५३९ विकासकांना महारेराने कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत. ...