लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
जितेंद्र जोशीकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; शाळेच्या सफाई कामगाराचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Happy Republic Day : Jitendra Joshi Share Video Of School Sweeper And Give Republic Day 2024 Wishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; शाळेच्या सफाई कामगाराचा व्हिडीओ केला शेअर

जितेंद्र जोशीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध: मंत्री आदिती तटकरे - Marathi News | government committed to development of all sections of society said aditi tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध: मंत्री आदिती तटकरे

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड मैदानात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण  ...

विमानतळ विकास, महामार्गांमुळे कोल्हापूरची चौफेर प्रगती: हसन मुश्रीफ - Marathi News | kolhapur all round progress due to airport development highways said hasan mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विमानतळ विकास, महामार्गांमुळे कोल्हापूरची चौफेर प्रगती: हसन मुश्रीफ

प्रजासत्ताक दिनी घेतला विकासकामांचा आढावा ...

Video: जावयासाठी सासरा मैदानात; प्रजासत्ताक दिनी सुरक्षा भेदून खिशातून फेकला कागद - Marathi News | Father-in-law for son-in-law in front of CM; Papers slipped through security on Republic Day in bengluru karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जावयासाठी सासरा मैदानात; प्रजासत्ताक दिनी सुरक्षा भेदून खिशातून फेकला कागद

कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत बंगळुरुत प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | 92 crore administrative building in ratnagiri approval from Government said guardian minister uday samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून - Marathi News | agitation for the inquiry into shed net scam in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून

दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्याने तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

'शंख, नादस्वरम...', पहिल्यांदाच १०० महिलांनी भारतीय वाद्ये वाजवून केली परेडची सुरूवात - Marathi News | republic day 2024 parade speciality women starts it for the first-time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शंख, नादस्वरम...', पहिल्यांदाच १०० महिलांनी भारतीय वाद्ये वाजवून केली परेडची सुरूवात

Republic Day Parade 2024 : यंदाची परेडची सर्वात खास आहे. कारण, यंदा १६ जानेवारीची परेड भारतीय वाद्य वाजवून सुरू झाली. ...

धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा; प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचे आवाहन - Marathi News | congress nana patole give best wishes on republic day and criticised bjp central and state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा; प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचे आवाहन

Republic Day 2024: मनोज जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. ...