लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
Republic Day 2023: द फॅमिली मॅन पासून फॉरगॅाटन आर्मी पर्यंत, OTT वर पाहा हे देशभक्तीपर दमदार सीरिज - Marathi News | Republic Day 2023: From The Family Man to Forgotten Army, watch this patriotic series on OTT | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Republic Day 2023: द फॅमिली मॅन पासून फॉरगॅाटन आर्मी पर्यंत, OTT वर पाहा हे देशभक्तीपर दमदार सीरिज

आज देशात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडदेखील प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. ...

मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते कोल्हापूरात ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting in Kolhapur by Minister Deepak Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते कोल्हापूरात ध्वजारोहण

छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम ...

Republic Day Parade 2023: राजपथावर दिसणार महाराष्ट्राचं चित्ररथ; यंदा असणार खास आकर्षण, स्त्री सामर्थ्याचेही होणार दर्शन - Marathi News | Republic Day Parade 2023: Chitrarath of Maharashtra state will also join the procession to be held in New Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजपथावर दिसणार महाराष्ट्राचं चित्ररथ; यंदा खास आकर्षण, स्त्री सामर्थ्याचेही होणार दर्शन...

Republic Day Parade 2023: नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रा राज्याचे चित्ररथ देखील सामील होणार आहे. ...

Republic Day Parade 2023: गरुड कमांडो, उंटांचं पथक अन्...; आजच्या परेडमध्ये काय असणार खास आकर्षण, जाणून घ्या - Marathi News | Today is the 74th Republic Day. On the occasion of this day, there is an atmosphere of excitement all over the country. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरुड कमांडो, उंटांचं पथक अन्...; आजच्या परेडमध्ये काय असणार खास आकर्षण, जाणून घ्या

आज ७४वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ...

भारताचे (प्रजासत्ताक) स्वातंत्र्य अबाधित राहो.. - Marathi News | May the freedom of India Republic remain intact | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताचे (प्रजासत्ताक) स्वातंत्र्य अबाधित राहो..

भारतीय लोकशाही जगातील इतर कोणत्याही शासन पध्दतीपेक्षा सरस आहे. या संविधानाची तोडफोड होणार नाही याबाबत आपण जागृत राहिले पाहिजे. ...

डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव - Marathi News | Padma Vibhushan to Dr. Dilip Mahalanobis; 26 Padma Awards announced, one in Maharashtra for parshuram khune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव

भारत सरकारतर्फे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ...

कस्तुरचंद पार्कवर ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Main flag-hoisting ceremony today at Kasturchand Park; Flag hoisting by Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कस्तुरचंद पार्कवर ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

Nagpur News प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण व पथसंचलनाचा जिल्हास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर उद्या २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. ...

नागपूर ग्रामीणचे ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलिस पदक - Marathi News | President's Police Medal to Omprakash Kokate of Nagpur Rural | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीणचे ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलिस पदक

Nagpur News केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा समावेश आहे. ...