लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार? बाय़डेननी नकार दिल्याने मॅक्रॉन यांना निमंत्रण - Marathi News | Will the President of France attend Republic Day? Invitation to Macron after Biden declined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार? बाय़डेननी नकार दिल्याने मॅक्रॉन यांना निमंत्रण

पंतप्रधान मोदी यांनी जुलैमध्ये फ्रान्सचा दौरा केला होता. यावेळी ते पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवस समारंभात पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. ...

जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात... - Marathi News | Joe Biden likely to not comming indian Republic Day as chief guest: Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात...

२६ जानेवारीच्या आसपासच क्वाड देशांची परिषद आहे. परंतु, त्यावर अद्याप सर्व देशांची संमती झालेली नाहीय. या बैठकीची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.  ...

हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज - Marathi News | 350 years of Hindu Swarajya Saffron flag will be hoisted on 350 forts on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज

महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभरात विविध अभिनव उपक्रम शिवप्रेमींनी हाती घेतले आहेत ...

प्रजासत्ताक दिनी दिसणार नारी शक्ती! परेडमध्ये फक्त महिला असणार, संरक्षण मंत्रालयाने सर्व विभागांना लिहिले पत्र - Marathi News | republic day parade 2024 could see all women contingents centre sends memo to armed forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी दिसणार नारी शक्ती! परेडमध्ये फक्त महिला असणार

गेल्या काही वर्षांत कर्तव्य पथावर महिला अधिकाऱ्यांनी वार्षिक परेडमध्ये सहभाग घेतला आहे. ...

Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले - Marathi News | And her dream of running on duty came true Hindvi hard work finally paid off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले

महाविद्यालयात एनसीसीमध्ये आल्यानंतर कर्तव्यपथावर चालण्याचे ध्येय ठेवले होते ...

उदे गं अंबे! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला दुसरा क्रमांक; तर 'या' राज्यानं मारली बाजी - Marathi News | republic day parade kartavya path maharashtra tableau 2023 won second prize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदे गं अंबे! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला दुसरा क्रमांक; तर 'या' राज्यानं मारली बाजी

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. ...

'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी - Marathi News | get me my 44 days wages a gardener among special invitees at republic day parade appeal to pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी

नंदन हे गेल्या 2 महिन्यांपासून इंडिया गेटवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. यापूर्वी ते एका ठेकेदाराच्या माध्यमाने आंध्र भवनात काम करत होते.  ...

बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य - Marathi News | A Baramatikar youth's great departure from the path of duty; Kele Sukhoi's charioteer during the parade in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य

तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी युवकाने त्याच्या जिद्दीच्या बळावर मिळवली ...