लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025, मराठी बातम्या

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
सायकलच्या प्रसारासाठी प्रजासत्ताकदिनी फेरी; ३२ सायकलपटू सहभागी - Marathi News | Republic Day rounds for bicycle dissemination; 32 cyclists participated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायकलच्या प्रसारासाठी प्रजासत्ताकदिनी फेरी; ३२ सायकलपटू सहभागी

देशभरात विविध ठिकाणी ७२ किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली. यात अंबरनाथहून कर्जतपर्यंत आणि परत बदलापूरपर्यंत अशी फेरी काढली ...

वाकी येथील शाळेत गणवेश वाटप - Marathi News | Distribution of school uniforms at Waki | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाकी येथील शाळेत गणवेश वाटप

वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

राजापूर येथे प्रजासत्ताक दिन - Marathi News | Republic Day at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे प्रजासत्ताक दिन

राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकु ...

निफाडला प्रजासत्ताक दिन उत्साहात - Marathi News | Niphadla Republic Day excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला प्रजासत्ताक दिन उत्साहात

निफाड : निफाड व परिसरात विविध संस्था, शाळा तसेच शासकीय कार्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. निफाड तहसील येथे प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक ...

भरविर येथील विद्यालयात प्रजासत्ताक दिन - Marathi News | Republic Day at Bharvir School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरविर येथील विद्यालयात प्रजासत्ताक दिन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत भरविर बुद्रुक येथील जनता विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कोरोनाची आचारसंहिता सामाजिक भान पाळत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा ...

शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन - Marathi News | Republic Day at Sharad Pawar International School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन

कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते. ...

दृष्टीहीन रिना पाटील झाल्या एक दिवसाच्या पिंपरी पोलीस आयुक्त; कृष्ण प्रकाश यांनी दिला बहुमान - Marathi News | One-day Commissioner of Police Rina Patil becomes blind; Honored by Krishna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दृष्टीहीन रिना पाटील झाल्या एक दिवसाच्या पिंपरी पोलीस आयुक्त; कृष्ण प्रकाश यांनी दिला बहुमान

पिंपरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त 'सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी' हा उपक्रम राबविला. ...

कोरोनातून बाहेर पडताना आता विकासाचे उद्दीष्ट साधू : अनिल परब - Marathi News | Let's get out of Corona and aim for development: Anil Parab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोनातून बाहेर पडताना आता विकासाचे उद्दीष्ट साधू : अनिल परब

Republic Day Ratnagiri- कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दीष्टसमोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताक दिनी केले. ...