हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. Read More
Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...
Marath Actress : छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका भेटीस आल्या आहेत, येत आहेत आणि या मालिकेतून जुने चेहरे पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. होय, अनेक मराठी अभिनेत्री अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. ...
Band Baja Varat : ‘लो चली मैं अपनी देवर की बारात लेके’ फेम रेणुका शहाणे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. ‘बँड बाजा वरात’ हा नवा कोरा शो त्या होस्ट करताना दिसणार आहेत. ...
मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले व त्यांनी लग्नगाठदेखील बांधली. ...
Love Story Of Renuka Shahane And Ashutosh Rana: लग्न ठरल्यानंतर रेणुकाच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. ...