लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेणुका शहाणे

रेणुका शहाणे

Renuka shahane, Latest Marathi News

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Read More
Tribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद - Marathi News | Tribhanga Review: kajol performance and renuka shahane direction is best | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद

या चित्रपटात तन्वी आझमी, मिताली पालकर आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

'हम आपके है कौन' मधला 'तो' सीन पाहून भडकला होता रेणुका शहाणे यांचा मुलगा, वाचा किस्सा - Marathi News | renuka shahane said her son was upset watching her death scene in hum aapke hai kaun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन' मधला 'तो' सीन पाहून भडकला होता रेणुका शहाणे यांचा मुलगा, वाचा किस्सा

मी त्यांना कधी भेटलो तर...असं तो रागारागात म्हणाला. ...

मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...' - Marathi News | manipur women sexual assualt video bollywood actress renuka shahane shows anger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

मणिपूरच्या त्या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. ...

हम आपके है कौन: दिवसभर पाण्याचा एक घोटही न पिता माधुरी-रेणुका करायच्या शुटिंग, कारण... - Marathi News | Hum Aapke Hai Kaun: Shooting for Madhuri-Renuka without drinking a sip of water all day, because... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम आपके है कौन: दिवसभर पाण्याचा एक घोटही न पिता माधुरी-रेणुका करायच्या शुटिंग, कारण...

hum aapke hain kaun: पाणी न प्यायलामुळे त्याचा परिणाम रेणुका आणि माधुरी यांच्या आरोग्यावर आणि त्वचेवर होऊ लागला होता. ...

'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...' - Marathi News | renuka shahane recalls iconic scene from hum aapke hai kaun says stairs were made of spunge | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...'

सिनेमानंतर सगळे भाभीचाच रोल द्यायला लागले असंही त्या म्हणाल्या. ...

सचिन खेडेकर यांच्यामुळे सुरु झाली रेणुका शहाणेंची लव्हस्टोरी, म्हणाल्या, 'राणाजींना मी...' - Marathi News | renuka shahane and ashutosh rana love story started because of sachin khedekar actress shares story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सचिन खेडेकर यांच्यामुळे सुरु झाली रेणुका शहाणेंची लव्हस्टोरी, म्हणाल्या, 'राणाजींना मी...'

आशुतोष राणांना ओळखतच नव्हत्या रेणुका शहाणे... ...

रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ - Marathi News | Renuka Shahane and Amey Wagh will play the game of 'Kon Honar Crorepati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या शनिवारच्या ‘विशेष भागात' रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे हॉट सीटवर येणार आहेत. ...

हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग - Marathi News | actress bindu wig caught fire while shooting song dhiktana dhiktana from hum aapke hain kaun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके हैं कौन'च्या सेटवर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग

Hum aapke hain kaun: या सिनेमातील 'धिकताना धिकताना' या गाण्यादरम्यान अभिनेत्रीच्या केसांना आग लागली होती. ...