लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेणुका शहाणे

रेणुका शहाणे

Renuka shahane, Latest Marathi News

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Read More
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..." - Marathi News | Why Renuka Shahane never worked with Ashutosh Rana in bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी एकत्र काम का केलं नाही? काय आहे यामागचं कारण (renuka shahane, ashutosh rana) ...

स्वर्गाची मेनका जशी अवतरली! सई ताम्हणकरची आशिष पाटीलसोबत सदाबहार लावणी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | How Menaka of heaven descended! Saie Tamhankar dance on lavani with Ashish Patil, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वर्गाची मेनका जशी अवतरली! सई ताम्हणकरची आशिष पाटीलसोबत सदाबहार लावणी, व्हिडीओ व्हायरल

Saie Tamhankar : सई ताम्हणकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलसोबत 'आलेच मी..' या लावणीवर नाचताना दिसत आहे. ...

"राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज - Marathi News | Sai Tamhankar dances on Lavani for the first time aalech me song from Devmanus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज

सई ताम्हणकर लावणीवर जबरदस्त नजाकत. अभिनेत्रीचं लावणीनृत्य पाहण्यासाठी बातमीवर क्लिक करा (sai tamhankar) ...

महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस'चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Exciting trailer of Mahesh Manjrekar's 'Devmanus' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस'चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या 'देवमाणूस' या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ...

'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं - Marathi News | renuka shahane traditional look in paithani for devmanus trailer launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं

'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती. ...

महेश मांजरेकर-रेणुका शहाणेंचा 'देवमाणूस' सिनेमा 'या' हिंदी चित्रपटावर आहे बेतलेला - Marathi News | mahesh manjarekar renuka shahane devmanus movie is remake of bollywood movie vadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर-रेणुका शहाणेंचा 'देवमाणूस' सिनेमा 'या' हिंदी चित्रपटावर आहे बेतलेला

‘देवमाणूस’ या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. ...

"यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज - Marathi News | devmanus movie song panduranga by sonu nigam mahesh manjrekar renuka shahane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज

महेश मांजरेकर यांच्या आगामी देवमाणूस सिनेमातील पांडुरंगा गाण्याची चर्चा. बातमीवर क्लिक करुन नक्की ऐका ...

"मीम्समुळे आमच्या वयाचे कलाकार चर्चेत...", असं का म्हणाल्या रेणुका शहाणे? वाचा... - Marathi News | renuka shahane says social memes keep actors like her alive otherwise after certain age no one gives you attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मीम्समुळे आमच्या वयाचे कलाकार चर्चेत...", असं का म्हणाल्या रेणुका शहाणे? वाचा...

आजच्या काळात स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर...रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या ...